Share

मी FBI काढली Fadnavis Bureau of Investigation; फडणवीसांचा गृहमंत्र्यांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोन दिवसांपूर्वी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकून खळबळ उडवली होती. आजही त्यांनी एक पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना दिला. वक्फ बोर्डाच्या एका सदस्याचे दाऊदशी संबंध असल्याचं संभाषण असल्याचे पुरावे या पेन ड्राईव्हमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी फडणवीसांना टोला लगावताना फडणवीस हे डिटेक्टिव्ह आहेत का असं म्हणलं होतं.

यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी एक एबीआय (FBI) काढला आहे. फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (Fadnavis Bureau Investigation) असं त्याचं नाव आहे. प्रकरणं बाहेर काढणं हे माझं कामच आहे. मी विरोधी पक्षनेता आहे. विरोधी पक्षाकडे सोशित पीडित लोक येत असतात. ते अशा गोष्टी आमच्याकडे आणून देतात. अजूनही काही गोष्टी येणार आहेत. त्या गोष्टी मला मांडाव्या लागतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!