Share

मी कोरोना लस घेतली नाही आणि घेणारही नाही; इंदुरीकर महाराजांचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : कीर्तनकार इंदुरीकर महाराज नेहमीच आपल्या कीर्तनासाठी चर्चेत असतात. आता त्यांनी केलेल्या एका वक्तव्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत वक्तव्य केले आहे.

यामध्ये त्यांनी मी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही आणि घेणारही नाही असे विधान त्यांनी केले आहे. नाशिकमध्ये इंदुरीकर महाराजांचे झालेल्या कीर्तनाचा एक व्हिडीओ आता सध्या चर्चेत आहे.

प्रत्येक माणसाची इम्युनिटी पावर ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाची मेंदूची क्षमता वेगवेगळी आहे. मी तर लस घेतलेली नाहीये आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन काय करणार? कोरोनावर एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा.असे वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केले आहे. दरम्यान या विधानावरून इंदुरीकर यांनी PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चं हे उल्लंघन केले असल्याचा आरोप अहमदनगर येथील PCPNDT च्या सलागर समितीने केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!