Share

‘राज्यात काय चाललयं याचा थांगपत्ता नाही’; आरोह वेलणकरचा मविआ सरकारवर निशाणा 

Published On: 

मुंबई : मुंबईतील साकीनाका बलात्काराच्या घटनेनं देश हादरला असताना पुन्हा एकदा डोंबिवलीत सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. डोंबिवलीतील भोपर तसेच सागाव परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच दोन मित्रांसह तब्बल ३१ जणांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत २१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर अभिनेता आरोह वेलणकरने याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

आरोहने याप्रकरणी ट्विट करत या घटनेविषयी संताप व्यक्त केला आहे.  यात त्याने म्हंटले की, ‘काय चाललय राज्यात ह्याचा थांगपत्ता नाही मविआ सरकारला!!’ असे म्हणत त्याने मविआ सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, यावर भाजपने देखील सरकारला घेरले असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या विविध नेत्यांकडून कालपासून सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!