Share

छिंदमचा युटर्न; उपमहापौरपदाचा राजीनामा दिलाच नसल्याचा केला दावा

Published On: 

अहमदनगर : अहमदनगर मनपाचा भाजपाचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदमनं उपमहापौर असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात अक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी राज्यभरात शिवप्रेमींनी रोष व्यक्त केला होता. या प्रकरणी भाजप खासदार दिलीप गांधी यांनी छिंदमची पक्षातून हकालपट्टी करुन उपमहापौर पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं.

मात्र आता छिंदमनं युटर्न घेतला असून, मी पदाचा राजीनामा दिलाच नसल्याचा दावा त्याने केलाय. शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांनीच माझ्या लेटरहेडचा गैरवापर केला आणि राजकीय षडयंत्रातून माझ्या लेटरपॅडवर बनावट सहीने उपमहापौर पदाचा राजीनामा तयार करुन मंजूर केल्याचा आरोप छिंदमने केलाय. या प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी देखील त्याने केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!