“भाजपने पंकजा मुंडे यांना डावललं याचं मला दुःख” ; एकनाथ खडसेंचं वक्तव्य
Published On:
कल्याण : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली असून या उमेदवारींच्या यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून डावलण्यात आले आहे.
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी डावलल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते कल्याणमध्ये बोलत होते.
महत्वाच्या बातम्या –
सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे.
महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा
ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!
★★★★★
4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts
📖 Offline वाचा
🎙️ Audio News
📺 Live TV
FREE
पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही