Share

नवऱ्याच्या उसण्या पैशांची विवाहितेकडे मागणी, न दिल्याने बेदम मारहाण 

Published On: 

🕒 1 min read

 

औरंंगाबाद : नव-याने घेतलेले उसने पैसे तू दे असे म्हणत महिलेसह तिघांनी विवाहितेला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एमआयडीसी वाळुज भागात घडला.

तक्रारदार महिलेच्या पतीने सिकंदर खान याच्याकडून काही पैसे उसने घेतले होते. ते देण्यासाठी उशीर होऊ लागल्यामुळे खान याने तगादा धरला होता. तक्रारदार महिलेचा पती पैसे देत नसल्याने खान याने त्याच्या साथीदारांसोबत घर गाठत महिलेला पैस्यांची मागणी केली.

तिने पैसे न दिल्यामुळे साथीदारांसोबत खान याने महिलेला बेदम मारहाण केली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन सिकंदर पठाण, सचिन ठाकुर व एका महिलेविरुध्द एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!