Share

सबाच्या फोटोवर हृतिक रोशनच्या आईची कमेंट; काय म्हणाल्या…

Published On: 

मुंबई : अभिनेता हृतिक रोशन त्याची कथित गर्लफ्रेंड सबा आझादमुळे चर्चेत आहे. दोघांच्या नात्याची चर्चा सोशल मीडियावर सतत  होताना दिसते.अशात आता हृतिकची आई पिंकी रोशन यांनी सबा आझादच्या फोटोवर कमेंट केली आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

अलिकडेच सबा आझादनं च्या थीमवर एक फोटोशूट केलं आहे. त्यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सबा काळ्या रंगाचा टॉप आणि लेदर स्कर्टमध्ये पोझ देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने लिहिलं, ‘मी बरीच जुनी मासिकं पाहिली, ज्यातून मी हेपबर्न यांना कॉपी करण्याचा प्रयत्न केला. हे खूप व्हायरल होत आहे.

सबाच्या या इन्स्टाग्राम पोस्टवर हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांनी कमेंट केली आहे. त्यांनी आपल्या कमेंटमध्ये सबाचं कौतुक केलं आहे. त्यांनी लिहिलं, ‘हा फोटो खूपच क्यूट आहे आणि हेपबर्नशी फारच मिळता- जुळता आहे.’ पिंकी यांच्या या कमेंटवर सबानं देखील रिप्लाय दिला आहे. तिनं लिहिलं, ‘धन्यवाद पिंकी आंटी’ याशिवाय इतरही अनेक कलाकारांनी सबाच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!