Share

जाणून घ्या, मेगा भरतीमध्ये कोणत्या खात्यात किती पदे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – राज्य शासनाच्या विविध विभागातील 72 हजार पदे भरण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती.मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारने भरती प्रक्रिया सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्यातील 36 हजार पदे यंदा पहिल्या टप्प्यात भरण्यास त्यांनी मान्यता दिली. उर्वरित 36 हजार पदेही लवकरच भरण्यात येणार आहेत. पुढच्या आठवड्यात मेगा भरतीच्या जाहिराती निघणार आहेत.

एकूण 72 हजार पदे भरली जाणार असून पहिल्या टप्प्यात – 36 हजार तर दुसऱ्या टप्प्यात – 36 हजारपदे भरली जाणार आहेत. सध्या राज्यात एकूण 1 लाख 80 हजार पदं रिक्त आहेत

72 हजारांपैकी कोणत्या वर्गात किती पदे?
72 हजारांपैकी 5 हजार पदं क्लास 1 आणि क्लास 2 संवर्गातील आहेत.इतर67 हजार पदं क्लास 3 आणि क्लास 4 संवर्गात भरली जातील

कोणत्या विभागात किती पदं असतील?
1. ग्रामविकास विभाग – 11 हजार 5 पदे
2. सार्वजनिक आरोग्य विभाग – 10 हजार 568 पदे
3. गृह विभाग – 7 हजार 111 पदे
4. कृषी विभाग – 2 हजार 572 पदे
5. पशुसंवर्धन विभाग – 1 हजार 47 पदे
6. नगरविकास विभाग- 1 हजार 664 पदे
7. सार्वजनिक बांधकाम विभाग – 837 पदे
8. जलसंपदा विभाग – 827 पदे
9. जलसंधारण विभाग – 423 पदे
10. मत्स्यव्यवसाय विकास विभाग- 90 पदे

शासनाच्या विविध विभागात 36 हजार पदे भरणार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!