मुंबई : ‘बडी मुश्किल बाबा..बडी मुश्किल..’या ट्रेडिंग गाण्यावर ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम अन्विताने केलेला डान्स चाहत्यांवर भारी पडला आहे. या व्हिडिओद्वारे आपल्या अभिनयाची एक झलक दाखविली आहे.
छोटया पडद्यावरील ‘येऊ कशी तशी मी..’ या मालिकेतून घराघरात पोहंचलेली अन्विता फलटणकर लोकप्रिय झाली आहे. ती चाहत्यांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमाने कनेक्ट असते. नुकताच तिने ‘बडी मुश्किल बाबा..बडी मुश्किल..’या हिंदी गाण्या स्टेप्स करतांना दिसली. तिने हिरव्या रंगाची साडी नेसली असून मोकळे केस आणि ठुमका, दिलखेच अदांनी सगळयांना घायाळ करीत आहे.
https://www.instagram.com/reel/CUhoDTBth0P/?utm_medium=copy_link
तिची ‘येऊ कशी तशी मी..’ही मालिका प्रक्षकांना खूप आवडत आहे. मालिकेत तिच्यासोबत शाल्व किंजवडेकर ‘ओम’ ही भूमिका साकारत असून या दोघांची जाडी लोकप्रिय झाली आहे. तसेच त्या दोघांची केमिस्ट्री देखील चाहत्यांना आवडत आहे. अभिनेत्री अन्विता ने यापूर्वी गर्ल्स या चित्रपटातून अभिनय केला आहे. तसेच तिने मराठी चित्रपट टाईमपास या चित्रपटात देखील भूमिका साकारली होती. मात्र तिने शेअर केलेल्या या व्हिडिओला मात्र भरपूर पसंती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या तर 5 पण जागा आल्या नसत्या; चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला डिवचलं
- सुभाष साबणे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने शिवसेनेत अस्वस्थता?
- ‘उत्तर प्रदेशात तर जनरल डायरचे सरकार आहे’, बाळासाहेब थोरातांचा संताप
- ‘लक्ष्मीसाठी दार उघडा, खोट्या शपथा घ्या, पैसे घ्या, पण मतदान साबणेंना करा’, सदाभाऊंचे अजब आवाहन
- ‘..तर मी माझी मालमत्ता गिरीश महाजन यांना दान देईल’, एकनाथ खडसेंचा पलटवार


