Share

‘हिंदुस्थानी भाऊ’ला मुंबई पोलिसांनी केली अटक

Published On: 

मुंबई : देशाविरोधात बोलणाऱ्या व्यक्तिची वेगळ्याच अंदाजात फिरकी घेणारा विकास पाठक म्हणजेच ‘हिंदुस्थानी भाऊ’ला मुंबई पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. नेहमीच सोशल मीडीयावरील पोस्टमुळे सतत चर्चेत असणाऱ्या ‘हिंदुस्थानी भाऊ’ला मुंबई पोलिसांनी शिवाजी पार्क येथे आंदोलन केल्याप्रकरणी अटक केली आहे.

इयत्ता १२वीच्या परिक्षा रद्द करण्यात याव्या. तसेच शालेय फी माफ करण्यात यावी या मागण्यासाठी ‘हिंदुस्थानी भाऊ’ मुंबईत शिवाजी पार्क येथे आंदोलन करत होता. देशाविरोधात बोलणाऱ्यांची विकास पाठक हा वेगळ्या अंदाजात समाचार घेतो. त्याच्या प्रक्षोभक पोस्टमुळे इन्स्टाग्रामने त्याचे खाते निलंबीत केले होते. विकास पाठकने बिग बॉस या रियालिटी शोमध्येही सहभाग घेतला होता. सोशल मीडीयावर देशातील आणि जगाच्या पाठीवर घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांबद्दाल तो त्याचे मत मांडत असतो.

‘हिंदुस्थानी भाऊ’ विकास पाठकचे टिकटॉक या सोशल मीडीयावर ६ लाख तर युट्युबवर १० लाखापेक्षा जास्त फॉलोअर आहेत. विकास पाठक हा मुळचा मुंबईकर आहे. त्याला लाडाने बबलु म्हणतात. त्याच्या कुटुंबात आई-वडिल, पत्नि आणि मुलगा आहेत. पुलवामा हल्यानंतर देशाच्या विरोधात बोलणाऱ्यांना त्याने धडा शिकवण्यासाठी एक व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्याच नाव ‘हिंदुस्थानी भाऊ’ असे पडलं

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!