Share

Urfi Javed : हाय गर्मी! कडक उन्हात बिकिनी घालून तलावात उतरली उर्फी जावेद, पाहा VIDEO

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. ती रोज नवीन फोटो आणि व्हिडीओ चाह्त्यांसोबत शेअर करत असते. उर्फी जावेद तिच्या बोल्ड्स्टाईल साठी खूप प्रसिद्ध आहे. आपल्या लूकने लोकांची मने घायाळ करणाऱ्या उर्फी जावेदचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

कडाक्याच्या उन्हात उर्फी जावेद बिकिनी घालून पूलमध्ये उतरली आहे. व्हिडिओमध्ये उर्फी जावेद हिरव्या रंगाची बिकिनी घालून पाण्याशी खेळताना दिसत आहे. कधी उर्फी स्वतःवर पाणी फेकतेय तर कधी ती उभी राहून हसताना दिसते. उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट करताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/CfQbvkJlnYJ/

उर्फिने आपल्या बोल्ड्नेसमुळे सोशल मिडीयावर वेगळीच खळबळ माजवली आहे. तुम्हाला एक गोष्ट जाणून आश्चर्य वाटेल उर्फी फाटलेले कपडे घालून लाखोंची कमाई करते आणि आरामदायी जीवन जगते. चाहते तिच्या लेटेस्ट लुकची आतुरतेने वाट पाहत असतात. तिने लेटेस्ट लुक चाह्त्यांसोबत शेअर करताच काही मिनिटातच सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतो. उर्फी जावेद अवघ्या २५ वर्षाची आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!