मुंबई : ईशा गुप्ता (Esha Gupta) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ईशा गुप्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताच चाहते तिच्या सौंदर्याचं जोरदार कौतुक करत असतात. ईशा गुप्ता अनेकदा तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. सध्या ईशा गुप्ताचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बिकिनी घातलेली ईशा गुप्ता समुद्र किनाऱ्यावर अशा प्रकारे किस करत आहे की, तिचा व्हिडिओ पाहून चाहते थक्क झाले आहेत.
ईशा गुप्ता या व्हिडिओमध्ये बीचवर फिरताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री बिकिनी घालून अशा प्रकारे फिरत आहे की तिची एक झलक पाहून चाहते थक्क झाले आहेत.
https://www.instagram.com/p/CfQZgstDhq6/
व्हिडिओमध्ये ईशा गुप्ता गडद केशरी रंगाची बिकिनी घालून बीचवर फिरताना दिसत आहे. ईशा गुप्ता कॅमेऱ्याजवळ येते आणि किस घेते. ईशा गुप्ताचा हा सुपर हॉट व्हिडिओ पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे. jkv सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
महत्वाच्या बातम्या :


