🕒 1 min read
मुंबई : कालपासून मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईमधील विविध ठिकाणी रहिवाशी वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते देखील पाण्याखाली गेले आहेत. अशा वेळेस नागरिकांनी सतर्क राहावे आणि कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जनतेला केले आहे.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/331220291423779/
महत्वाच्या बातम्या :
- श्रीगोंदे तालुक्यासाठी वरदान ठरलेले विसापूर धरण ओव्हर-फ्लो
- लोकशाहीमध्ये डोक्यांवर बंदुका ठेवून मार्ग काढायचे नसतात : संदीप देशपांडे
- आरक्षणाचा वाद पेटला! मराठा विरुद्ध ओबीसी मंत्र्यांमध्येच मतभेद?
- कृपा करा… आता तरी चित्रीकरणावर बंदी घाला; ज्येष्ठ अभिनेत्याची विनवणी
- ‘पवारसाहेब खेळाडूंच भलं केलंत, आता शेतकऱ्यांचंही करा!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
