Share

‘ते एक महान नेता होते, मात्र ते महान पती नव्हते; कंगनाची महात्मा गांधीवर टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत सोशल मिडीयावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. कंगना तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे सोशलवर नेहमी चर्चेत राहिली आहे. सुशांतसिंग प्रकरणापासून ते शेतकरी आंदोलनापर्यंत तिने ट्विट करत अनेकांवर निशाणा साधला. तिच्या या ट्विटमुळे अनेकदा अडचणीत आली आहे. आता पुन्हा एकदा कंगनाने एक ट्विट करून तिच्या अडचणीत वाढ करून घेतली आहे. यावेळी कंगनाने थेट भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर टीका केली आहे.

कंगणा राणावतने राणी एलिजाबेथ यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं. ज्यात ती म्हणाली की, जगावर राज्य करणारी महिला शासक म्हणून एकाचं व्यक्तीचं नाव घेतलं जातं. त्या आदर्श पत्नी आणि बहीण होऊ शकल्या नाहीत. मात्र त्या एक महान राणी आहेत, असं कंगणा राणावत म्हणाली. तसेच कंगणाने जग पुरुषांच्या चुका माफ करतं. महात्मा गांधींवर त्यांच्या मुलांनी वाईट आई-वडील असल्याचा आरोप केला होता, असं कंगणा राणावतने ट्विट केले आहे.

तसेच तिने पुन्हा ट्विट करत म्हंटले की, ‘महात्मा गांधी आपल्या पत्नीला घराबाहेर शौचालयाला जाण्यापासून नकार देण्यासाठी घराबाहेर काढायचे. ते एक महान नेता होते, मात्र ते महान पती नव्हते, ‘ असं एका युजरच्या ट्विटला कंगणाने उत्तर दिले आहे. यामुळे आता कंगनाच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!