Share

Chandrakant Khaire | “आनंद दिघेंच्या आशीर्वादाने मोठे झाले, त्यांनाच विसरले” ; चंद्रकांत खैरेंची एकनाथ शिंदेंवर घणाघात

Published On: 

 औरंगाबाद : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेना पक्षातील नेत्यांवर आरोप केले जात आहेत. तर शिवसेनेतील नेतेही एकनाथ शिंदे गटावर कडाडून टीका करताना दिसत आहेत. दरम्यान औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरे यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता.

त्यावेळी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एकनाथ शिंदेंवर तसेच शिंदे घाटातील इतर आमदारांवरही कडाडून टीका केली आहे. ज्या धर्मवीर आनंद दिघेंच्या आशीर्वादाने मोठा झाला त्यांनाच विसरला, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!