दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी आणि नवीन राष्ट्रपती यांचे स्वागताच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली. यावेळी कुठलीही चर्चा झाली नसल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच महाराज (उदयनराजे) नेहमीच आमच्या सोबत असतात आणि भक्कमपणे आमच्या पाठीशी आहेत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कुठलीही चर्चा झाली नसल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच महाराज (उदयनराजे) नेहमीच आमच्या सोबत असतात आणि भक्कमपणे आमच्या पाठीशी आहेत, असेही त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- Sadabhau Khot : “इतिहास तपासून मगच बोला…”, सदाभाऊंनी घेतला आदित्य ठाकरेंचा समाचार
- Amol Kolhe | वढू-तुळापूर संभाजी महाराज स्मारक विकास निधीवर स्थगिती ; अमोल कोल्हेंचा शिंदे सरकारला प्रश्न
- Udayanraje Bhosale : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उदयनराजे भोसलेंनी दिले संकेत, म्हणाले…
- Nilesh Rane: “त्या लुक्या…, आदित्य साहेब म्हणायचं…”,निलेश राणेंची ठाकरेंना डिवचले
- Chandrkant Khaire : “ज्या धर्मवीर दिघेंच्या आशीर्वादानं मोठा…”,चंद्रकांत खैरेंची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

