Share

ओव्हल कसोटीतुन ‘हा’ भारतीय दिग्गज खेळाडू होणार संघाबाहेर

Published On: 

मुंबई : भारत आणि इंग्लंड दरम्यान कसोटी मालिका सुरु आहे. शनिवारी संपलेल्या लीड्स कसोटीत इंग्लंडने विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. पुढील कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने संघाची घोषणा केली आहे.

यादरम्यान या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघातही बदलाचे वारे वाहत आहे. अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा ओव्हल कसोटी सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. यामागे दोन कारणे आहे. यातील पहिले कारण आहे, इशांतची घोट्याची दुखापत. तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान घोट्याच्या दुखापतीमुळे आणि स्नायुत ताण जाणवल्यामुळे त्रस्त होता. चौथ्या कसोटी सामन्यासाठी तो पुर्णपणे फिट आहे का नाही याबद्दल अद्यापही साशंकता आहे.

तसेच इंग्लंड विरुद्ध मालिकेत इशांत शर्माने केवळ ५ गडी केले आहे. पहिल्या कसोटीतील शार्दुल ठाकुरच्या दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी संघात स्थान मिळवू शकला नाही. यामुळे खराब कामगीरीमुळे देखील त्याला संघातुन वगळण्याची शक्यता आहे. मात्र त्याच्या जागी शार्दुल ठाकूरची वर्णी लागते का आर अश्विनची याची उत्सुकता क्रीडा रसिकांना लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!