टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जे विकासाचं आणि विश्वासाचं राजकारण केलं आहे. त्याला जनतेने पाठिंबा देत त्यांच्या नेतृत्त्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं.
Thank you Gujarat. pic.twitter.com/j1S3OMdZ6z
— Amit Shah (@AmitShah) December 18, 2017
मोदींकडून जनतेचे आभार
सुशासन आणि विकासाच्या राजकारणाला जनतेचा पाठिंबा असल्याचं गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालातून समोर आलं आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही राज्यातील भाजप कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे.
जीता विकास, जीता गुजरात।
जय जय गरवी गुजरात!
— Narendra Modi (@narendramodi) December 18, 2017
गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील जनतेनेच मोदींनी आभारही मानले. विकासाचा हा प्रवास असाच सुरु राहिल. दोन्ही राज्यातील जनतेची अविरतपणे सेवा करु, असं आश्वासन मोदींनी दिलं. ट्वीट करुन मोदींनी जनतेचे आभार मानले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

