Share

पहिल्या टप्प्यातील मतदानाला गुजरातमध्ये सुरूवात

Published On: 

गांधीनगर : गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरूवात झाली. १९ जिल्ह्यातील ८९ जागांसाठी हे मतदान होत आहे. या ८९ जागांसाठी तब्बल ९७७ उमेदवार रिंगणात आहेत.

सलग 22 वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या भाजप आणि पंतप्रधान मोदींसाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. तर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याच्या तयारीत असणाऱ्या राहुल गांधींसाठीही गुजरातची लढाई ही सोपी नाही.एका विधानसभा मतदारसंघासाठी पाच ते सहा हजार कार्यकर्त्यांची फळी भाजपने उभी केली आहे. त्या उलट प्राथमिक स्तरावर कार्यकर्त्यांची फळी मजबूत नसस्याने काँग्रेसचे आव्हान वाढले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!