🕒 1 min read
औरंंगाबाद : जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पोलिस आयुक्तायातील कोविड योध्द्यांचा सत्कार शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्याचे उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई शुक्रवारी औरंगाबादच्या दौNयावर आले असता त्यांनी सायंकाळी पोलिस आयुक्तालयास भेट दिली. यावेळी कोरोना विषाणूच्या संसर्ग काळात उल्लेखनिय कामगिरी करणाNया पोलिस अधिकारी व कर्मचाNयांचा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी पालमंत्री सुभाष देसाई यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी पोलिस उपायुक्त मिना मकवाना, निकेश खाटमोडे, दीपक गिNहे, गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे, विशेष शाखेचे सहाय्यक आयुक्त अशोक बनकर आदीसह पोलिस अधिकारी व कर्मचाNयांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- हिंमत असेल तर अमेय खोपकरना अटक करून दाखवाच; मनसेचं आव्हान
- आजही राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आठ हजारांपारच; राजेश टोपेंनी दिली माहिती
- मोदी-शहांच्या सोयीसाठी ‘टप्प्यात कार्यक्रम’ ठरवला का?, ममतांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
- प्रतिष्ठा पणाला…पश्चिम बंगालच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं; आठ टप्प्यांत होणार निवडणूक
- मोठी बातमी : राज्य बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
