पुणे : राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यावरून भाजप सतत महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहे. या सरकारला जीएसटी आणि केंद्राचे कारण देऊन पेट्रोल-डिझेलचे दर कमी करायचे नाहीत, असा आरोप सातत्याने भाजपाकडून केला जात आहे.
या आरोपावर आता अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. ते पुण्यात बोलत होते.