Share

शिवसेनेच्या सभेला पैसे देऊन लोक जमा करण्याची गरज पडत नाही- अंबादास दानवे

Published On: 

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून रोजी औरंगाबाद शहरात विराट सभा होणार असल्याने शिवसेनेकडून मोठी तयारी सुरु असल्याची चित्रे आज औरंगाबाद शहरात पाहायला मिळत आहेत. औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानात मुख्यमंत्र्यांची सभा होणार असल्याने शिवसेनेच्या वतीने याठिकाणी आज स्तंभ पूजन करण्यात आले.

याठिकाणी माजी खासदार चंद्रकांत खैरे व आमदार अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!