🕒 1 min read
औरंगाबाद : आज 1 जून रोजी औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी माध्यमांशी बोलताना एक मोठं विधान केले आहे.
शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन 8 जून रोजी करण्यात आले आहे. या विराट सभेची मोठी तयारी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली असल्याची माहितीही यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
