चंद्रपूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारींच्या वादग्रस्त विधानावर विविध स्तरातून प्रतिक्रीया येत आहे. या वक्तव्यानंतर राज्यभरातील विरोधकांनी राज्यपालांवर हल्लाबोल केला आहे.
शिवसेना राष्ट्रवादीसह मनसेने देखील राज्यपाल भगत सिंह कोश्यारींवर टीका केली आहे. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील टीकेची झोड उठवत राज्यपालांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे. तसेच त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून तातडीने हटवण्यात यावं अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray । राज्यपालांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आलीय – उद्धव ठाकरे
- Supriya Sule : “ज्या राज्यातून आले आहेत तिथे यांना परत पाठवा”, सुप्रिया सुळे राज्यपालांवर संतापल्या!
- Chhagan Bhujbal | “उगाचंच गुजराती, राजस्थानी आणि मराठी वाद उकरून काढू नये”; छगन भुजबळांचा राज्यपालांना सल्ला
- Sanjay Raut | ज्या पद्धतीने राज्यपालांनी वक्तव्य केलं, तो महाराष्ट्राचा अपमान आहे – संजय राऊत
- Jayant Patil | “…तर खुशाल तिकडे जाऊन रहावे”; जयंत पाटलांचा राज्यपालांना खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

