🕒 1 min read
सांगली: सांगली येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पणाचा वाद पेटला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण करण्यास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोध केला होता. त्यानंतर आमदार सदाभाऊ खोत यांनीही विरोध दर्शवला. स्मारकाच्या परिसरात गर्दी झाल्याने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान काही वेळापूर्वी स्थानिक मेंढपाळांच्या हस्ते या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आलेले आहे. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“जेव्हा हेतू स्वच्छ आणि स्पष्ट असतो, तेव्हा आंदोलनाला यश मिळत राहत. लोकांची भावना होती कि, मेंढपाळाच्या हस्ते उदघाटन व्हावं त्यामुळे ते झालेलं आहे”, अशी प्रतिक्रिया पडळकर यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
“कडुलिंबाच्या बिया पेरायच्या…”- सदाभाऊ खोत यांचा राष्ट्रवादीला टोला
IPL 2022: मुंबईच्या पलटणसाठी खुशखबर ; ‘हा’ स्टार खेळाडू पुढच्या सामन्यात संघात परतणार!
‘या’ मंत्र्यांवर मुंबई पोलीस गुन्हा दाखल करणार का?- मोहित कंबोज यांचा सवाल
IPL 2022: दिल्लीचे निवडीबाबत अजब निर्णय; इतिहासात दुसऱ्यांदाच खेळतेय ‘अशी’ प्लेइंग इलेव्हन
MI vs DC : ह्याला म्हणतात दांडीगुल गोलंदाजी..! अश्विननं दिल्लीच्या बॅट्समनचा ‘असा’ काढला काटा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
