Share

अभिनेता शरद केळकरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी,लवकरच…

Published On: 

मुंबई : अभिनेता शरद केळकर आणि कीर्ती गायकवाड यांची सुंदर जोडी तुम्हा सर्वांना माहीत असेलच. दोघांची ऑफ स्क्रिन केमिस्ट्री सगळ्यांनीच पाहिली आहे. खरंतर, शरद केळकर आणि कीर्ती गायकवाड तब्बल 13 वर्षांनंतर स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याची बातमी समोर येत आहे.

रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात आहे की, दोघंही लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात दोघंही एका विवाहित जोडप्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. याबाबत बोलताना शरदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, ‘कीर्तीसोबत पुन्हा काम करणं अमेझिंग आहे.

तिच्यासोबत शूटिंग करताना मला खूप काही शिकायला मिळालं. समोरा-समोर प्रॅक्टिकल एग्जामिनेशन होतं. ती माझी सर्वात मोठी क्रिटिक आहे. जेव्हाही तिला वाटतं की, मी कामात ढिलाई करत आहे, तेव्हा ती मला सुधारते. आम्ही दोघंही खऱ्या आयुष्यात एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतो आणि तीच केमिस्ट्री आमच्या ऑनस्क्रीनवरही दिसून येईल. त्याचबरोबर कीर्तीने याबद्दल बोलताना सांगितलं की, ‘आम्ही एकमेकांचा आदर करतो आणि शूटिंग सेटवर आम्ही एकदम प्रोफेशनल वागतो. अभिनेते म्हणून, आम्ही आमच्या खऱ्या आयुष्यात कधीच आमच्या कामाच्या आड येऊ देत नाही.

महत्वाच्या बातम्या :

“नाना पटोले आप आगे बढो, चमचे आपके साथ है”, पटोलेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांची टीका

IPL 2022 : कर्णधार हार्दिक पंड्याच्या ‘त्या’ प्रश्नावर मोहम्मद शमी म्हणाला ‘नाही’; वाचा काय होता तो प्रश्न!

“मी चुकलो..” क्रिस रॉकच्या कानशिलात लगावल्यानंतर विल स्मिथची पोस्ट चर्चेत

“भाजपची काळी जादू चालणार नाही, सरकार…” – नाना पटोले

“विजेची बिलं अशाच मनमानी…”, भातखळकरांचा नितीन राऊतांना जोरदार टोला

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!