Share

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने राणेंवर सोपवली ‘ही’ जबाबदारी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. पक्षाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पक्षाने गोवा विधानसभेच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये आणखी 2 नेत्यांना समावेश करण्यात आला आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे आमदार नितेश राणे आणि भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये या दोन नेत्यांवर पक्षाने महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची निवड गोवा राज्याच्या निवडणूक प्रचारात देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये करण्यात आली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या निमित्ताने या दोन्ही नेत्यांना गोव्यातील प्रचारात मोदी अन् फडणीस यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.

बार्देशमधील एका आमदाराचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते भाजप (Goa BJP) नेत्यांच्या संपर्कात होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!