Share

‘प्रयत्न सोडून दे आता तुझी इमेज सुधारणार नाही’ ; सुशांतच्या चाहत्यांकडून रिया पुन्हा ट्रोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपतूच्या आत्महत्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री त्याची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीवर संशय घेण्यात आला होता. त्यानंतर ती वादाच्या भोवऱ्यात सापडली. सुशांतला अंमली पदार्थांचं व्यसन लावून आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं असा आरोप तिच्यावर आहे. या प्रकरणामुळे रिया चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील रियाला सुशांतचे चाहते ट्रोल करताना दिसतात. रियाने सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट केली की तिला सुशांतचे चाहते जबरदस्त ट्रोल करताना दिसतात. यावेळीही तसेच झाले आहे.

रियानं आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती कुत्र्यांना बिस्किट भरवताना दिसत आहे. माझं यांच्यावर खूप प्रेम आहे अशी कॅप्शन तिनं या व्हिडीओवर दिलं आहे. मात्र या व्हिडीओवरून आणि दिलेल्या कॅप्शनवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

https://www.instagram.com/reel/CQ3KJIXJzzh/?utm_source=ig_web_copy_link

नेटकरी तिच्या या पोस्टवर कमेंट करत आहेत. ‘प्राण्यांवर प्रेम करणारी माणसांना मात्र फसवते.’, तर काहींनी ‘इमेज सुधारण्याचे खोटे प्रयत्न बंद कर तुझे चित्रपट आता कोणीही पाहणार नाही.’ अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत ट्रोल केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!