🕒 1 min read
नवी दिल्ली : पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज विधानसभेत एक प्रस्ताव सादर केला. यामध्ये त्यांनी केंद्रशासित चंडीगडचा पूर्ण ताबा पंजाब राज्य सरकारकडे देण्याची मागणी केली. केंद्र शासनाच्या काळात चंदीगडमध्ये प्रशासन असंतुलीत असल्याचा मान यांनी आरोप केला.
मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन आठवड्यातच चंदीगडला आपल्या ताब्यात घेण्याचा मोठ्या निर्णयाचा प्रयत्न मान यांनी केला आहे. चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश असण्यासोबतच पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांची सामायिक राजधानी आहे.
प्रस्तावात मान म्हणतात की, ” पंजाब पुनर्निमाण अधिनियम १९६६ नुसार पंजाबला हरियाणा राज्यात पुनर्स्थापित केले होत. केंद्रशासित प्रदेश चंदीगड आणि पंजाबचा काही भाग तत्कालीन केंद्रशासित प्रदेश हिमाचल प्रदेशला दिले गेले होते. तेव्हापासून आतापर्यंत अनेक प्रशासकीय कार्यवाहीने केंद्र सरकार संतुलित बिघडवत आहे असा आरोप मान यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
अनुपम खेर यांना मिठी मारून ढसाढसा रडले विवेक अग्निहोत्री; व्हिडिओ होतोय व्हायरल
‘राधे माँ’चा मुलगा आहे बॉलिवूड अभिनेता; तुम्ही पाहिलेत का?
PAK vs AUS: अबब! ५६ चौकार आणि १८ षटकार.. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत मिळवला ऐतिहासिक विजय
IPL 2022: अजय जडेजाचे धोनीसंबधी मोठे वक्तव्य; म्हणाला ‘ त्याने जडेजा ऐवजी निर्णय घेणे थांबवावे’
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट उघड – NIA कडे धमकीचा ई-मेल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
