Share

एअरपोर्टवर ‘या’ तरुणीने कार्तिक आर्यनला असा केला प्रपोज! पहा व्हिडिओ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यनची महिला वर्गात कमालीची लोकप्रियता आहे. अशातच या ‘चॉकलेट बॉय’ला विमानतळावरच दोन तरुणींनी प्रपोज केलं आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कार्तिक विमानतळावर असल्याचं लक्षात येत आहे. तो चालत येत असतानाच त्याच्या मागून दोन मुली आल्या आणि याची त्यालाही कल्पना नव्हती.

https://www.instagram.com/tv/CbZrw1oK2vA/?utm_medium=copy_link

या दोन्ही मुली पुढे आल्या आणि त्यांनी अतिशय लाजऱ्या चेहऱ्यानं कार्तिकला गुलाबाचं फूल दिलं. कार्तिकनंही या दोघींनी प्रेमानं दिलेल्या गुलाबाचा स्वीकार केला. हा प्रसंग सर्वांनीच पाहिला आणि हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. मुख्य म्हणजे कार्तिकनं आपल्यामागे येणाऱ्या त्या मुली पाहिल्या नाहीत. पण, तिथं असणाऱ्या छायाचित्रकारांनी मात्र त्या मुलींना पाहिलं. हे कळताच त्यानं छायाचित्रकारांना तुम्ही त्यांना पाहिलं का, त्या मागेमागे आल्या का असे प्रश्नही विचारण्यास सुरुवात केली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!