Share

“ईडीच्या कारवाईवर आम्ही भाष्य करणे उचित नाही”- प्रवीण दरेकर

Published On: 

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर ईडीच्या कारवायांचे सत्र सुरुच आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. पाटणकर यांच्या ठाण्यातील ११ सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रकरणावर कोणताही भाष्य करण्यास नकार दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर कारवाई हा ईडीचा विषय आहे, असं उत्तर प्रवीण दरेकरांनी माध्यमांना दिलं आहे. “तपास यंत्रणा या आपल्या परीने काम करत असतात. या कारवाई बद्दल ईडीच अधिक बोलू शकते. जेव्हा एखादी तक्रार असते एखादा संदर्भ असतो किंवा काही इनपुट्स असतात तेव्हाच ईडी आपल्या पद्धतीने कारवाई करत असते. यावर आम्ही भाष्य करणे उचित नाही”, असं दरेकर यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!