मुंबई : वाशी येथील अरेंजा कॉर्नर ते कोपरी येथे महानगरपालिका व नगरविकास खात्याकडून उड्डाणपूल व्हावा याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रस्तावित उड्डाणपूलाच्या बांधकामा करिता ३५० करोड रुपये खर्च अपेक्षित आहे व याच कामात अडथळा ठरणाऱ्या कित्येक वृक्षांची तोडणी करण्याची तयारी संबंधित विभागाने केली आहे.
या संपुर्ण प्रकाराला ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. हा प्रकल्प तात्काळ रद्द करा अन्यथा तुमच्या दालनात बसून आंदोलन करेन, असा इशारा गणेश नाईक यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

