औरंंगाबाद : स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटनखाना चालविणाऱ्या कियोरा स्पा सेंटरचा मालक प्रसाद श्रीहरी पाटील (रा. जायफळ ता. औसा जि. लातुर) याला अखेर पोलिसांनी त्याच्या जायफळ या गावातून अटक केली.
गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक नरसिंग पोमनाळकर यांना लोया चेंबर्समध्ये असलेल्या कियोरा स्पा सेंटरवर प्रसाद पाटील नावाचा व्यक्ती काही मुलींना डांबुन ठेवुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय करवुन घेत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार गुन्हेशाखेच्या पथकाने १७ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी स्पा सेंटरवर छापा मारुन राय सोलोमन आणि झावलनेह ऑरनोराम चोरख्य या दोघा दलालांसह चार महिलांना ताब्यात घेतले होते. दोघे दलाल या चार महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत होते. छाप्यात पोलिसांनी ९४ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- अवैध वाळू उपसा; पोलिसांच्या कारवाईत ४० ब्रास वाळू जप्त
- बाप रे!! निधीच्या ‘कोको’ला शोधून दिल्यास १ लाख रुपये मिळणार
- आमीर खानने ‘रंगीला’ चित्रपटानंतर राम गोपाल वर्मा यांच्यासोबत ‘या’ कारणांमुळे केले नव्हते काम
- ‘जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है…’
- ‘वाह रे मोदी तेरा खेल, सोने के दाम में बिकता तेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

