Share

“राज्यपाल रोहित पवार यांनी आजोबांकडे लक्ष द्यावे कारण…”, निलेश राणेंचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यसभा निवडणुकीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली होती. काहीना ईडीची भीती तर काही जणांना वेगळी ताकद देऊन मत परिवर्तन केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. यावरच आता भाजप नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.

“राष्ट्रवादीचे राज्यपाल रोहित पवार यांची प्रतिक्रिया बघितली. राज्यपाल रोहित पवार यांनी आजोबांकडे लक्ष द्यावे कारण आजोबा नेमके काय करतात हे कोणालाच सांगत नसल्यामुळे तुमच्या बरोबर महाविकास आघाडीची पण अडचण झाली आहे, दुसरा परिणाम (संजय राऊत) लीलावतीत फोन करताय पण त्यांचा फोन कोण घेत नाही.”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.

दरम्यान राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे  संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली आहेत. तर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!