Share

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटचा फर्स्ट लूक प्रदर्शित

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चरित्रपटाचा फर्स्ट लूक सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय याने नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली आहे. ओमंग कुमार यांनी ‘पीएम नरेंद्र मोदी’चे दिग्दर्शन केले आहे.

हा चित्रपट २३ भाषांत प्रदर्शित होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून ‘पीएम नरेंद्रचे चित्रीकरण सुरु होते.
सुरुवातीला ज्येष्ठ अभिनेते परेश रावल या चित्रपटात नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वीच ही भूमिका विवेक ओबेरॉय साकारणार असल्याचे स्पष्ट झाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!