Share

बायोवेस्ट टाकणाऱ्या दवाखान्याविरूध्द गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : दवाखान्यातून निघालेले बायोवेस्ट साहित्य उघड्यावरच टाकणाNया दवाखान्याच्या डॉक्टर व व्यवस्थापकाविरूध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी हा कट स्थानिक नागरिकांनी उधळून लावाला होता.

एमआयडीसी वाळूज परिसरातील बजाजनगरात साई हॉस्पीटल आहे. हॉस्पीटलमधुन निघालेले इंजेक्शनच्या सिंरींज, औषधाच्या बाटल्या, सलाईनच्या बाटल्या तसेच इतर मेडिकल बायावेस्टचे शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट न लावता १२ मार्च रोजी हायटेक कॉलेजवळील उघड्या मैदानात आणून टाकले होते.

हा प्रकार दौलताबाद येथील प्राथमिक आरोग्य वेंâद्राचे आरोग्य अधिकारी संग्राम प्रल्हाद बामणे (वय ४९) यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून साई हॉस्पीटलचे डॉक्टर व व्यवस्थापकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक घुनावत करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!