Share

…अन् ‘लालपरी’ला पाहून महिला कर्मचाऱ्यांना कोसळलं रडू!

Published On: 

न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना सेवेवर रुजू होण्याचे आदेश दिले. त्यांनतर सर्वच जिल्ह्यांमधील कर्मचारी कामावर परतत आहेत. गेल्या पाच महिन्यात एसटी महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तसेच कर्तव्यापासून दूर असल्याचे कर्मचाऱ्यांनाही एकप्रकारे दुःख झाले होते. त्यामुळे आता कर्मचारी कामावर परतल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.

यावेळी एसटी कर्मचारी वनिता माळी आणि विजय चौगुले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!