Share

रानडुक्करांच्या उपद्रवामुळे शेतकरी हैराण! माहिती असून वन विभागाकडून अनभिज्ञता

Published On: 

औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील शेतकरी काही भागात हरणामुळे तर काही भागात रानडुक्कर उपद्रवामुळे लावलेल्या कवळ्या पिकांची नासाडी करण्याचा उपद्रवामुळे शेतकरी हैराण झाले आहे. असे असताना वन विभाग या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञता दाखवत असल्याने शेतकरी हैराण झाले आहे.

लालमाती ते सतकुंडा सुलीभंजन परिसरातील शेतकरी रानडुक्कर उपद्रवामुळे हैराण असुन  शेतात उगवलेल्या कोवळ्या पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकरी हवालदील झालेले आहेत. म्हैसमाळ परिसरातील शेतक-यांनी अनेक वर्षांपासून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी केली असून अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही वन विभागाच्या वतीने करण्यात येत नसल्याने शेतक-यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

म्हैसमाळ परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील अद्रक पिकांची नासाडी करुन हजारो रूपायाचे उगवलेल्या कोवळ्या आले बेन्याची नासाडी केली. त्यामुळे लवकरच रानडुक्करांचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!