🕒 1 min read
मुंबई : मराठी अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. जेवढी चर्चा तिच्या अभिनयाची होते तेवढीच तिच्या सौंंदर्याची देखील होते. मराठमोळ्या श्रुतीने दाक्षिणात्य चित्रपटातही काम केले आहे. श्रुतीने महाराष्ट्रसह दाक्षिणात्य चाहत्यांची मनं जिंकली आहेत. श्रुती नेहमीच इन्स्टाग्रामवर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिने शेअर केलेले फोटो नेहमी चर्चेचा विषय ठरतात. नुकतंच तिने तिचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोत श्रुती एका वेगळ्याच अंदाजात दिसतेय.
https://www.instagram.com/p/CL4K2-plIIU/?utm_source=ig_web_copy_link
नुकतंच तिने तिचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोत श्रुती एका वेगळ्याच अंदाजात दिसतेय. या फोटोमध्ये श्रुतीला ओळखंण देखील कठीण झालंय. तिचा हा नवा अवतार चाहत्यांसह सेलिब्रेटींनादेखील आवडला आहे.
https://www.instagram.com/p/CL4XmMaFVTa/?utm_source=ig_web_copy_link
श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती ‘श्रुती प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंती दिली आहे.
https://www.instagram.com/p/CL7EdkfFav1/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- ‘सत्ताकारणात ‘ज्यांच्या हाती ससा तो पारधी’ तरी ‘पारध्याला वाटेल त्याची पारध’ असा अर्थ होत नाही’
- चौथ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने ; बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी
- पोलार्डचा धमाका एकाच षटकात लगावले ६ उत्तुंग षटकार; धनंजय ची हॅटट्रीक
- अग्गबाई, वर एक आणि वधू दोन! बुमराहची खरी वधूराणी कोण? दोघींचे नाव चर्चेत
- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतली लस; सर्व ज्येष्ठांनी लस घेण्याचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
