मुंबई : ईशा गुप्ता (Esha Gupta) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ईशा गुप्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताच चाहते तिच्या सौंदर्याचं जोरदार कौतुक करत असतात. ईशा गुप्ता अनेकदा तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. यावेळीतर ईशाने कमालच केली तिने भिंतीवर अशा प्रकारे पोज दिली की पाहणारे पाहतच राहिले.
यावेळी अभिनेत्री ईशा गुप्ता काळ्या कपड्यांमध्ये (black clothe) दिसली आहे. या अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस ड्रेसमध्ये ईशा जितकी सुंदर दिसत आहे तितकीच तिच्या हॉटनेसचीही चर्चा होत आहे. ईशाच्या लुकला चाहते भरभरून प्रेम देत आहेत. ईशाचे फोटो (Photo) आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत . ईशा गुप्ताला नुकतीच मोस्ट डिझायरेबल वुमन ऑफ द इयर ट्रॉफी मिळाली आहे.
https://www.instagram.com/p/CfGQ2megW2V/
अलीकडेच ईशा गुप्ता आश्रम 3 (Ashram 3) वेब सीरिजमध्ये दिसली आहे, ज्यामध्ये बॉबी देओलसोबतच्या तिच्या बोल्ड सिनमुळे खूप चर्चेत आहेत .माहितीनुसार, आता ईशा गुप्ता हेरा फेरी ३ (Hera Pheri 3) मध्ये दिसणार आहे. पण या चित्रपटाच्या शूटिंगला उशीर होत आहे. याशिवाय ईशाकडे सध्या कोणताही मोठा प्रोजेक्ट नाही, पण तरीही ईशाला स्वतःच्या स्टाइलने चर्चेमध्ये आहे.
महत्वाच्या बातम्या :


