🕒 1 min read
सातारा : राज्यात सुरू असलेल्या राजकीय भूकंपामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले असून शिवसेनेतून बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे भाजपला जाऊन मिळाल्याचे दिसत आहे.
त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपचे सरकार येण्याचे भांकीत सर्वच नेत्यांकडून वर्तवले जात आहे. याला सातारा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी देखील यंदाच्या आषाढी वारीच्या एकादशीची पूजा देवेंद्र फडणवीस करतील असे सूचक वक्तव्य केले. भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दुजोरा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
