Share

मुंबई इंडियन्सला पुन्हा भोवले फलंदाजाचे अपयश; दिल्लीपुढे ठेवले माफक आव्हान

Published On: 

चेन्नई : आयपीएलमध्ये मगंळवारी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि गत उपविजेते दिल्ली कॅपीटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने मुंबई इंडियन्सचा ६ गडी राखुन पराभव केला. मुंबई इंडियन्सने दिलेले १३८ धावांचे अव्हान दिल्लीने १९.१ षटकात ४ गडी गमावून पार केले. दिल्लीकडून ४ गडी बाद करणाऱ्या अमित मिश्राला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

यापुर्वी झालेल्या सामन्यातही मुंबईच्या संघाला मोठी धावसंख्या उभी करता आली नव्हती. सलग तिसऱ्या सामन्यात मुंबईची फलंदाजी ढेपाळल्याने मुंबई इंडियन्सने निर्धारित २० षटकात १३७ धावांची मजल मारली होती. आयपीएलच्या आतापर्यंतच्या सामन्यात मुंबईचे फलंदाज चांगली सुरुवात करुनही त्याचे रुपांतर मोठ्या खेळीत करु शकले नाही. कृणाल आणि हार्दिक हे दोन्ही पांड्या बंधु फलंदाजीत अपयशी ठरत आहे.

तसेच मुंबईचे इतर फलंदाजाच्या कामगीरीत सातत्य नाही. काही खेळाडू खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ घेतात त्यामुळेही संघाची धावगतीला लगाम बसत आहे. आता पर्यंतच्या सामन्यात सलामी जोडी पुर्णपणे अपयशी ठरली आहे. पॉवरप्लेचा हवा तसा लाभ मुंबईच्या खेळाडूना घेता आला नाहीये.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!