Home - Marathi News - बोलण्यापेक्षा फडणवीसांनी ओबीसी कार्यकर्त्यांना कामाला लावावं – छगन बुजबळ
बोलण्यापेक्षा फडणवीसांनी ओबीसी कार्यकर्त्यांना कामाला लावावं – छगन बुजबळ Published On:
Jun 14, 2022 2:34 PM
मुंबई : ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळवण्यासाठी एम्पेरिकल डेटा गोळा करायचे सुरू केलेले काम अत्यंत चुकीच्या आणि सदोष पद्धतीने सुरू आहे. असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
यावर आता राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या –
सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे.
महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा
ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!
★★★★★
4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts
📖 Offline वाचा
🎙️ Audio News
📺 Live TV
FREE
पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही