Share

ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये खळबळ! प्रशिक्षक जस्टिन लॅंगरविरुद्ध खेळांडूनी पुकारले बंड

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : येत्या काही महिन्यात युएईत टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरु होणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची काही दिवसापुर्वी घोषणा केली आहे. यांनतर क्रिकेट ऑस्ट्रेलियातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील खेळाडूनी प्रशिक्षक जस्टीन लँगर यांच्याविरुद्ध बंड पुकारले आहे. त्यांच्या कडक शिस्तीमुळे खेळाडूंनी हे पाउल उचलले असल्याची माहिती समोर येत आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटु मायकल वॉनने याबद्दल खुसाला केला आहे. बांग्लादेशविरुद्ध झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लॅगर विरोधात खेळाडूंनी बडंखोरी केली. लँगर हा असा व्यक्ती आहे जो कुणाच्याही भावनाचा विचार न करता खरं बोलुन जातो. तो खेळाडू म्हणूनही असाच होता.

लँगरच्या या स्वभावामुळे संघातील काही खेळाडूंची कामगीरी खालावली यामागे त्याने दिलेले मार्गदर्शन होते. याचा परिणाम ऑस्ट्रेलिया संघाचे कोचिंग स्टाफ आणि ड्रेसिंग रुममधील वातावरण बिघडले आहे. याचा परिणामन नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज आणि बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेत दिसला. असे मायकल वॉन म्हणाला. या वादामुळे इंग्लंडच्या संघाला डिसेंबर महिन्यातील ऍशेज स्पर्धा जिंकण्यात मदत होईल असेही वॉन यावेळी म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!