Share

भावनिक क्षण! मान भगवंतांनी आईसोबत समर्थकांना केले अभिवादन, म्हणाले “मी राजा म्हणून…”

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री उमेदवार भगवंत मान आणि त्यांची आई हरपाल कौर यांनी संगरूरमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना अभिवादन करताना एक भावनिक क्षण शेअर केला.

आपल्या मुलाच्या विजयाचा आत्मविश्वास असलेल्या मानच्या आईही भावूक झाल्या. समर्थकांना अभिवादन करताना मान म्हणाले की, “मी राजा म्हणून नव्हे तर लोकसेवक म्हणून पंजाबच्या जनतेसाठी काम करणार आहे”.

तसेच अलीकडील युक्रेनच्या समस्येच्या पाश्वर्भूमीवर, मान म्हणाले की त्यांचे सरकार पंजाबमधील विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम शैक्षणिक पायाभूत सुविधा तयार करण्यावर लक्ष केंद्रित करेल जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी बाहेर जावे लागणार नाही.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!