🕒 1 min read
जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश एलॉन मस्क ट्विटरवर खूप सक्रिय असतात. ते अनेकदा काहीतरी हटके ट्विट करतात, ज्याबद्दल अनेक वादविवाद सुरू होतात. यावेळी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी त्यांची ‘सेक्स टेप’ शेअर केली आहे. मस्कचे हे मजेशीर ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ट्विटमध्ये काय आहे-
मस्कने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोन पांढरे टेप दिसत आहेत. मस्कने या फोटोसोबत लिहिलेले कॅप्शन खूपच मनोरंजक आहे. मस्कने लिहिले, “तुम्ही माझी सेक्स टेप पाहिली आहे का?”
मात्र, एलॉन मस्कच्या या पोस्टवर यूजर्स भरपूर कमेंट करत आहेत. काही नेटकऱ्यांनी मजेदार मीम्स तयार केली आहेत. तर काही एलोन मस्कला शिकवत आहेत. या पोस्टला 41,000 हून अधिक वेळा रिट्विट केले गेले आहे. त्याचबरोबर 5 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
but have u seen my sex tape pic.twitter.com/aCBqIRz4sH
— Elon Musk (@elonmusk) August 12, 2022
महत्वाच्या बातम्या :
- Pankaja munde | वडिलांचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावुक, म्हणाल्या…
- Asaduddin Owaisi | भारत पाकिस्तान फाळणीला मुस्लीम जबाबदार नाहीत- असदुद्दीन ओवैसी
- Sonia Gandhi | सोनिया गांधी यांना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
- Ambadas Danve | “शिरसाट यांचं ट्विट रात्रीचंच, अब आगे आगे देखो…”- अंबादास दानवेंचा खोचक टोला
- Sameer Wankhede | समीर वानखेडे यांना मोठा दिलासा, जात प्रमाणपत्र चौकशी समितीकडून ‘क्लीन चिट’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
