Share

‘महाजनांना बुधवार पेठेत दाखवा’; एकनाथ खडसेंची घणाघाती टीका

Published On: 

जळगाव: भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना कोरोना झाल्यानंतर एकनाथ खडसेंनी महाजनांना मोक्का लागण्याच्या भितीने कोरोना झाला का हे बघा, अशी टीका केली होती. त्यावरून महाजन आणि खडसेंमधला वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. त्यात आता पुन्हा एकदा त्यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यावर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी त्यांच्यावर टीका करत म्हणलं होतं की, मोक्का लागण्याच्या भीतीने कोरोना झाला का, अशी टीका केली होती. यावर खडसेंच्या मोक्का लावण्याच्या टीकेला उत्तर देताना गिरीश महाजन यांनी काही वृत्तपत्राशी फोनवर बोलताना खडसे यांच्या र टीका करताना खडसे यांना ठाण्याला दाखवायला हवे असे म्हटले होते.

आता पुन्हा गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खडसे म्हणाले, आपल्याला ठाण्याला हॉस्पिटलला अॅडमिट करायची गरज नाही, मात्र गिरीश महाजन यांना बुधवार पेठेत दाखवायला हवे, असा घणाघात एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे आता त्यांच्यातील वाद आणखी चिघळणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!