Share

सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधींना ईडीची नोटीस! यशोमती ठाकुर म्हणाल्या…

Published On: 

मुंबई : ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राहुल गांधी यांना 2 जून आणि सोनिया गांधी यांना 8 जूनला बोलावण्यात आले आहे.

हा खटला 2015 मध्ये बंद करण्यात आला होता आणि आता पुन्हा सुरू करण्यात आला आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांना समन्स पाठवल्यानंतर काँग्रेसने यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. महिला व बाल कल्याण विकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी यावर पत्रकार परिषदेत भाष्य केले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!