Share

दिव्या ढोले बदनामी प्रकरणात भाजप IT CELL चा हात?: दिपाली सय्यद यांचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना नेत्या दिपाली सय्यद सध्या भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये. काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ‘घरी जा आणि स्वयंपाक बनवा’, असा सल्ला दिला होता. यावरून त्यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात आली. हा मुद्दा ताजा असतानाच आता दिपाली सय्यद यांनी दिव्या ढोले बदनामी प्रकरणाचा संदर्भ देत भाजपवर निशाणा साधला आहे.

“स्त्रीयांचा अपमान फक्त भाजपाच करू शकते. दिव्या ढोले बदनामी प्रकरणात कदाचीत भाजपा IT CELL चा हात असु शकतो? हा वाद पक्षांतर्गत राजकारणाचा विषय दिसुन येतो. तपास यंत्रणांनी मुंबई भाजप IT CELL च्या कार्यकर्त्यांची चौकशी करावी कदाचित सत्य लवकरच समोर येईल.”, अशी मागणी दिपाली सय्यद यांनी केली आहे.

दरम्यान काही वर्षांपूर्वी भाजपच्या दिव्या ढोले यांना त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी असगर शेख यांच्या मोबाईलवरून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप होता. भारतीय जनता पक्षाचे धारावी मंडळ अध्यक्ष मनी बालन यांच्यावर धारावी पोलीस ठाणे येथे गुन्हाही नोंदवण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!