Share

“सलमान खानसारखं बनू नकोस..” ‘विकी कौशल’ होतोय ट्रोल!

Published On: 

मुंबई : अभिनेता विकी कौशलने आपल्या अभिनयानं बॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. उरी,राझी संजू,मसान,सरदार उधम सिंह,लस्ट स्टोरीज अशा सिनेमांतून वेगवेगळ्या भूमिका साकारत विकीनं आपल्या चाहत्यांना खुश करत असतो.

सोशल मीडियावर देखील त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण असं असूनही काही दिवसांपूर्वीपर्यंत इतर अनेक सेलिब्रिटींप्रमाणे विकीलाही सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जात आहे.

एका नेटकऱ्यानं चक्क विकीला म्हटलं होतं,’आयुष्यात यश मिळाल्यावर सलमान खानसारखं बनू नकोस’. फिल्मफेअरच्या मुलाखतीत विकीला त्याच्या या ट्रोलिंगवर उत्तर द्यायला सांगितलं होतं. त्यावर विकीनं ज्या पद्दतीनं प्रश्नाला चकमा दिला होता तो पाहण्यासारखा होता. पहिलं तर विकी दोन मिनिटं काही बोलूच शकला नाही पण नंतर लगेच ”हा फिर?” असं बोलून पुढच्या ट्रोलिंग ट्वीटकडे वळूया म्हणाला. आता सलमानशी पंगा घेतल्यावर काय होतं हे विकीला चांगलंच माहित असणार.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!